रागा (अरुणाचल प्रदेश)
village in Arunachal Pradesh, India | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
स्थान | भारत | ||
---|---|---|---|
| |||
रागा हा भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक तहसील आहे. [१] हे कमले जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.
२०११ च्या जनगणनेनुसार रागा शहराची लोकसंख्या १,२८१ होती आणि "रागा सर्कल" या प्रशासकीय मंडळाची लोकसंख्या ५,००० पेक्षा जास्त होती. [२]
संदर्भ
- ^ "Raga location". Wikiedit Site. 5 October 2016 रोजी पाहिले.
- ^ "Villages & Towns in Raga Circle of Lower Subansiri, Arunachal Pradesh". www.census2011.co.in.