राग ललत
| ||||
---|---|---|---|---|
थाट | पूर्वी | |||
प्रकार | हिंदुस्तानी | |||
जाती | षाडव षाडव | |||
स्वर | ||||
आरोह | नि रे' ग म म^ म ग म^ ध सां | |||
अवरोह | रें नि ध म^ ध म^ म ग रे' सा | |||
वादी स्वर | म | |||
संवादी स्वर | सा' | |||
पकड | ||||
गायन समय | रात्रीचा अंतिम, दिवसाचा पहिला प्रहर | |||
गायन ऋतू | ||||
समप्रकृतिक राग | ||||
उदाहरण | जगावेगळे असेल सुंदर ते माझे घर चित्रपट- पोस्टातील मुलगी गायिका - आशा भोसले गीत - ग दि माडगुळकर संगीत -सुधीर फडके | |||
इतर वैशिष्ट्ये | (वरील चौकटीत हलंत शब्द (पाय मोडलेला) हा कोमल स्वर दर्शवितो. तसेच, स्वरानंतर असलेले ' हे चिन्ह कोमल स्वर दर्शविते. तर ^ चिन्ह तीव्र स्वर दर्शवते तार सप्तकातील स्वरांवर टिंबे दिलेली आहेत ) |
राग ललत किंवा ललित हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
ललत रागात बांधलेली काही गीते
- अचला विचला दाविल तव (गीत - कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, संगीत - भास्करबुवा बखले, स्वर - बालगंधर्व, नाटक - संगीत स्वयंवर)
- अमुची वसने दे श्रीहरी (गीत - ग.दि. माडगूळकर, संगीत - स्नेहल भाटकर, स्वर - सुमन कल्याणपूर, चित्रपट - अन्नपूर्णा)
- एक शहेनशहा ने बनवाके हंसी ताज महल (चित्रपट - लीडर)
- कोई पास आया सवेरे सवेरे (गझल - गायक जगजीतसिंह)
- जगावेगळे असेल सुंदर ते माझे घर (चित्रपट- पोस्टातील मुलगी; गायिका - आशा भोसले, गीत - ग.दि. माडगुळकर, संगीत -सुधीर फडके)
- तू नहीं तो मेरे लिये ((चित्रपट - तुम याद आये)
- तू है मेरा प्रेम देवता ((चित्रपट - कल्पना)
- ते माझे घर ((चित्रपट - पोस्टातली मुलगी) (गीत - ग.दि. माडगूळकर. संगीत - सुधीर फडके, स्वर - आशा भोसले)
- दीन पतित अन्यायी (गीत - ना.वि. कुलकर्णी, संगीत - मास्टर कृष्णराव, स्वर - श्रीपाद नेवरेकर, नाटक - संत कान्होपात्रा)
- रैना बीती जायें (चित्रपट - अमर प्रेम)
- विनायका हो सिद्ध गणेशा (गीत - अशोक परांजपे, संगीत - विश्वनाथ मोरे, स्वर - रामदास कामत, नाटक - आतून कीर्तन वरून तमाशा)
- सखे शशिवदने (मराठी नाट्यगीत) (कवी व संगीतकार - गोविंद बल्लाळ देवल, गायक - पं. जितेंद्र अभिषेकी, नाटक - संगीत मृच्छकटिक)
पहा : राग पंचम ललत