राग भटियार
राग भटियार हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.
भटियार रागातील काही ध्वनिमुद्रित गीते
- चार होत्या पक्षिणी त्या, रात होती वादळी : (कवी - कुसुमाग्रज; संगीत - पं. वसंतराव देशपांडे; गायिका - फैय्याज; नाटक - वीज म्हणाली धरतीला)
राग भटियार हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.