Jump to content

राग पूरिया

राग पूरिया हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे. हा राग मारवा या थाटात आहे.

वेळ (प्रहर)

सर्वसाधारणपणे मारवा थाटातील रागांची वेळ ही संध्याकाळची, किंबहुना सूर्यास्ताच्या जवळची किंवा सूर्यास्ताच्या जराश्या नंतरची असते.

निगडित राग

पुरिया रागाशी निगडित अन्य राग : पूरिया कल्याण