Jump to content

राग देस

राग देस हा भारतीय शास्त्रीय संगीतातील एक राग आहे.

या रागातील काही गीते

  • आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा (भावगीत, कवी : जगदीश खेबूडकर, गायक/संगीत दिग्दर्शक : सुधीर फडके)
  • दिसलीस तू फुलले ऋतू, उजळीत आशा, हसलीस तू (भावगीत, कवी : सुधीर मोघे. गायक : सुधीर फडके, संगीतकार : राम फाटक)
  • फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला, तू वेडा कुंभार (चित्रपट गीत, चित्रपट : प्रपंच, कवी : ग.दि. माडगूळकर, गायक/संगीत दिग्दर्शक : सुधीर फडके)
  • ब्रह्मा वि़्णू आणि महेश्वर सामोरी बसले (चित्रपट गीत, चित्रपट : आम्ही जातो अमुच्या गावा, कवी : जगदीश खेबूडकर, गायिका : आशा भोसले, संगीतकार : सुधीर फडके)
  • भारती सृष्टीचे सौंदर्य खेळे, दावित सतत रूप आगळे (चित्रपट गीत, चित्रपट : कुंकू, कवी : शांताराम आठवले, गायिका : वासंती, संगीत : केशवराव भोळे)
  • रूपास भाळलो मी, भुललो तुझ्या गुणाला (चित्रपट गीत, चित्रपट : अवघाची संसार, कवी : डाॅ. वसंत अवसरे (म्हणजेच शांता शेळके), गायक/गायिका : सुधीर फडके/आशा भोसले. संगीतकार : वसंत पवार)