राग गौड सारंग
राग गौड सारंग सारंग रागाचा एक प्रकार आहे.
गौड सारंग रागात बांधलेली काही हिंदी चित्रपटगीते (शब्द, चित्रपट, गायक, संगीत दिग्दर्शक या क्रमाने)
- अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम, (हम दोनों), लता, आणि इतर, (रोशन)
- ऋतु आयें ऋतु जायें, (हमदर्द), लता आणि मन्ना डे, (अनिल विश्वास)
- कुछ और ज़माना, (छोटी छोटी बातें), मीना कपूर (अनिल विश्वास)
- झुला झुलो रे झुलना झुलाऊॅं, (एकादशी -१९५५), लता, (अविनाश व्यास)
- देखो जादू भरे मैरे नैना, (आसमान), गीता दत्त, (ओ.पी. नय्यर)
- ना दिर दीम, (परदेसी), लता, (अनिल विश्वास)
- लहेरें में झूलूॅं, (सोसायटी), आशा भोसले, (एस.डी. बर्मन)