Jump to content

राखी वटवट्या

राखी वटवट्या
शास्त्रीय नाव प्रिनिया सोशिअ‍ॅलिस
(Prinia socialis)
कुळ जल्पकाद्य
(Muscicapidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश अ‍ॅशी प्रीनिया
(Ashy Prinia)
संस्कृत पुरल्लिका
हिंदी फुत्की

राखी वटवट्या (शास्त्रीय नाव: Prinia socialis, प्रिनिया सोशिअ‍ॅलिस ; इंग्लिश: Ashy Prinia, अ‍ॅशी प्रीनिया) ही जल्पकाद्य पक्षिकुळातील भारतीय उपखंडात आढळणारी पक्ष्यांची प्रजाती आहे.