राखी (निःसंदिग्धीकरण)
- राखी - रक्षाबंधनाच्या दिवशी हातास बांधावयाचा रेशमाचा धागा.
- राखी गुलजार - एक जुनी चित्रपट अभिनेत्री
- राखी सावंत - एक चित्रपट अभिनेत्री
- राखी (चित्रपट) - या नावाचे दोन चित्रपट आहेत.
- राखी (नेपाळ) - नेपाळमधील एक गाव
- राखी (मालिका) - दूरचित्रवाहिनीव रील एक मालिका.