Jump to content

राकेश चौरसिया

राकेश चौरसिया


कार्यक्षेत्रबासरीवादन
राष्ट्रीयत्वभारतीय
भाषाहिंदी
पुरस्कारसुरमणी पुरस्कार , मुंबई (इ.स. १९९८)
अपत्येराजीव
अधिकृत संकेतस्थळhttp://www.rakeshchaurasia.com/

राकेश चौरसिया (अज्ञात - हयात) हे भारतीय बासरीवादक, संगीतकार आहेत. हिंदुस्तानी संगीतशैलीच्या ढंगाने केलेल्या बासरीवादनासाठी ते ख्यातनाम आहेत. ते हरिप्रसाद चौरसिया यांचे पुतणे आहेत.

जीवन

सांगीतिक कारकीर्द

राकेश चौरसियांनी त्यांच्या काकांकडून म्हणजे हरिप्रसाद चौरसिया यांच्याकडे बासरी शिकण्यास आरंभ केला.

पुरस्कार

  • सुरमणी पुरस्कार , मुंबई (इ.स. १९९८)

बाह्य दुवे

  • "अधिकृत संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत). 2013-06-23 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-06-30 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)