Jump to content

राकेश ओमप्रकाश मेहरा

राकेश ओमप्रकाश मेहरा
जन्म ७ जुलै, १९६३ (1963-07-07) (वय: ६१)
नवी दिल्ली
राष्ट्रीयत्वभारत
कार्यक्षेत्र दिग्दर्शक, निर्माता, कथाकार
कारकीर्दीचा काळ १९८६-चालू

राकेश ओमप्रकाश मेहरा ( ७ जुलै १९६३) हा एक भारतीय चित्रपट दिग्दर्शक, निर्माता व लेखक आहे. २००६ साली प्रदर्शित झालेल्या रंग दे बसंती ह्या चित्रपटासाठी मेहरा ओळखला जातो. त्याला आजवर फिल्मफेअर पुरस्कारासह अनेक सिने-पुरस्कार मिळाले आहेत.

चित्रपट यादी

दिग्दर्शक

वर्ष चित्रपट पुरस्कार
2001 अक्स
2006 रंग दे बसंतीराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट सर्वांगीण मनोरंजक चित्रपट
फिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार
फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार
2009 देल्ही-६
2013 भाग मिल्खा भागफिल्मफेअर सर्वोत्तम चित्रपट पुरस्कार
फिल्मफेअर सर्वोत्तम दिग्दर्शक पुरस्कार

बाह्य दुवे