राइशस्टाग

राइचश्टाग (शब्दभेदः राइखश्टाग; जर्मन: Reichstag) ही बर्लिन शहरामधील एक ऐतिहासिक वास्तू आहे. १८९४ साली जर्मन साम्राज्याच्या संसदेसाठी बांधण्यात आलेले राइचश्टाग सध्या जर्मन सरकारचे अधिकृत मुख्यालय आहे.
बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
गॅलरी
१९०० साली
दुसऱ्या महायुद्धामध्ये राइच्श्टागची मोठ्या प्रमाणावर पडझड झाली.
२०११ साली