Jump to content
रांगणेकर
रांगणेकर
हे मराठी आडनाव आहे.
उल्लेखनीय व्यक्ती
अहिल्या रांगणेकर
- मराठी साम्यवादी नेत्या.
खंडू रांगणेकर - भारतीय क्रिकेटखेळाडू.
मो.ग. रांगणेकर
- मराठी नाटककार.
शरू रांगणेकर
- व्यवस्थापन तज्ज्ञ आणि लेखक