रा (निःसंदिग्धीकरण)
रा'' शब्दाचे अनेक अर्थ आहेत.
- प्राचीन इजिप्तमधील सूर्यदेवता.
- मराठीत 'रावसाहेब' या शब्दाचे संक्षिप्त रूप म्हणून 'रा.' असे लिहिले जाते.
- तेलुगू भाषेत 'रा' हा मानवाचक शब्द आहे व आपल्यापेक्षा थोर पुरूषांच्या नावामागे तो लावला जातो. 'रा' म्हणजे ये/या असाही अर्थ होतो
- मारवाडी/मेवाडी भाषेत राजास संबोधण्यास 'रा' शब्द वापरला जातो, जसे रा'खेंगार.