रस्ता
रस्ते ही एक प्रकारची समाजाला लागणारी पायाभूत सुविधा आहे. आर्थिक विकास नसल्याने अविकसित देश सामान्य जनतेला पायाभूत सुविधा, जसे, रस्ते, वीज, पिण्याचे पाणी, सांडपाण्याच्या सुविधा आदी पुरवू शकत नाहीत. जसे आफ्रिका खंडातला सोमालिया हा देश.
रस्त्यांचे प्रकार
१.स्वर्ण
२.राष्ट्रीय महामार्ग
३.राज्य महामार्ग
४.द्रुतगती मार्ग
५.जिल्हा मार्ग
६.सीमा मार्ग
७.शेत मार्ग
महत्त्वाचे जागतिक मार्ग
१.ट्रान्स ॲमेझॉनियन महामार्ग २.ऑस्ट्रेलियन महामार्ग
हे सुद्धा पहा
- द्रुतगती मार्ग