Jump to content

रसायने आणि खते मंत्रालय

रसायन आणि खते मंत्रालय हे भारत सरकारचे एक मुख्य मंत्रालय आहे. ह्या मंत्रालयात प्रामुख्याने तीन विभाग येतात: रसायन आणि पेट्रोकेमिकल्स विभाग, खते विभाग आणि औषधनिर्माण विभाग. मंत्रालयाचे अध्यक्ष रसायन व खते मंत्री आहेत. डी.व्ही. सदानंद गौडा हे विद्यमान मंत्री आहेत.

संदर्भ