रसयात्रा (पुस्तक)
| रसयात्रा (पुस्तक) | |
| लेखक | वि. वा. शिरवाडकर |
| भाषा | मराठी |
| देश | |
| साहित्य प्रकार | कादंबरी |
| मालिका | नाही |
| माध्यम | मराठी |
रसयात्रा (पुस्तक) हा वि. वा. शिरवाडकर यांच्या निवडक ७९ मराठी कवितांचा संग्रह आहे. हा संग्रह बा.भ. बोरकर आणि शंकर वैद्य यांनी संपादित केला आहे.
या पुस्तकाला कवी शंकर वैद्य यांनी ४७ पानी प्रस्तावना लिहिली आहे.