रसनारा परवीन
रसनारा केफतुल्ला परविन (४ मे, १९९२:बालनगिर, ओडिशा, भारत - ) ही भारत महिला क्रिकेट संघाकडून २०१२-१३मध्ये १ एकदिवसीय आणि २ टी२० सामने खेळलेली खेळाडू आहे. ही उजव्या हाताने ऑफ ब्रेक गोलंदाजी आणि फलंदाजी करीत असे.[१] [२]
संदर्भ
- ^ ESPNcricinfo.com ICC Women's World Cup 2013 player page
- ^ "Rasanara Parwin". Orisports. 25 February 2022 रोजी पाहिले.
साचा:India Squad 2012 ICC Women's World Twenty20 साचा:India Squad 2012 Women's Asia Cup साचा:India Squad 2013 Women's Cricket World Cup