Jump to content

रशियाचा दुसरा अलेक्झांडर

दुसरा अलेक्झांडर

रशियाचा सम्राट
कार्यकाळ
२ मार्च १८५५ – १३ मार्च १८८2
मागील निकोलस १
पुढील अलेक्झांडर ३

जन्म २९ एप्रिल १८१८ (1818-04-29)
मॉस्को, रशियन साम्राज्य
मृत्यू १३ मार्च, १८८१ (वय ६२)
सेंट पीटर्सबर्ग, रशियन साम्राज्य
सही रशियाचा दुसरा अलेक्झांडरयांची सही

अलेक्झांडर दुसरा निकोलाएविच (रशियन: Александр II Николаевич; २९ एप्रिल १८१८ - १३ मार्च १८८१) हा रशियन साम्राज्याचा सम्राट होता. पहिल्या निकोलसचा मुलगा असलेला दुसरा अलेक्झांडर इ.स. १८५५ ते इ.स. १८८१ मधील त्याच्या हत्त्येपर्यंत सत्तेवर होता.

बाह्य दुवे