रवींद्र विश्वनाथ गायकवाड
रवींद्र विश्वनाथ गायकवाड | |
विद्यमान | |
पदग्रहण १६ मे, इ.स. २०१४ | |
राष्ट्रपती | प्रणव मुखर्जी |
---|---|
मतदारसंघ | उस्मानाबाद |
जन्म | इ.स. १९६० |
राजकीय पक्ष | शिवसेना |
रवींद्र विश्वनाथ गायकवाड (इ.स. १९६० - ) शिवसेनेतील राजकारणी आहेत. गायकवाड २०१४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या उस्मानाबाद मतदारसंघातून निवडून गेले.