Jump to content

रवींद्र विमलसिरी

रविंद्र विमलासीरी (१९ ऑगस्ट, १९६९:कोलंबो, सिलोन - हयात) हे श्रीलंकेचे क्रिकेट पंच आहेत.

त्यांचा पंच म्हणून पहिला सामना हा २३ जुलै २०१३ रोजी श्रीलंका वि दक्षिण आफ्रिका असा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता. तर त्यांचा पंच म्हणून पहिला ट्वेंटी२० सामना २ ऑगस्ट २०१३ रोजी झालेला श्रीलंका वि दक्षिण आफ्रिका हा सामना होता.