रवींद्र वर्मा
रवींद्र वर्मा (९ एप्रिल, इ.स. १९२५ - १० ऑक्टोबर, इ.स. २००६) हे भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून तिसऱ्या लोकसभेत केरळच्या तिरुवल्ला मतदारसंघातून, जनता पक्षाचे उमेदवार म्हणून सहाव्या लोकसभेत बिहारच्या रांची मतदारसंघातून आणि सातव्या लोकसभेत मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले.
वर्मा गुजरात विद्यापीठाचे कुलपती होते.
हे सुद्धा पाहा
- महाराष्ट्राचे खासदार