रवींद्र बेर्डे
रवींद्र बेर्डे | |
---|---|
जन्म | रवींद्र बेर्डे |
मृत्यू | 12 डिसेंबर 2023 |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | अभिनय |
भाषा | मराठी |
रविंद्र बेर्डे मराठी ज्येष्ठ अभिनेते होते. रविंद्र बेर्डेंची अशोक सराफ, आणि विजय चव्हाण, महेश कोठारे, विजू खोटे , सुधीर जोशी आणि भरत जाधवांबरोबर जोडी प्रसिद्ध होती. त्यांनी वरील तिघांबरोबर कामे करून २०० च्या चित्रपटांमध्ये भरत जाधवांबरोबर कामे केले आहेत.