रवींद्र खानंदे
रवींद्र खानंदे (२८ जुलै, इ.स. १९६८ - ) हे मराठीतील एक साहित्यिक, कवी, चित्रकार व्यंगचित्रकार आणि कलाशिक्षक आहेत. यांनी नव्या वाटा हा प्रातिनिधीक काव्यसंग्रह, तू अन् मी हा चारोळी संग्रह संपादित केलेले आहेत. यांनी अनेक पुस्तकांसाठी मुखपृष्ठे काढलेली असून ते चिखली लाईव्हचे संपादकही आहेत.