रविशंकर (आध्यात्मिक गुरू)
रविशंकर हे एक भारतीय आध्यात्मिक नेते आहेत. त्यांना "श्री श्री" किंवा "गुरुजी" या नावांनी ओळखले जाते. त्यांनी १९८१ मध्ये आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेची स्थापना केली. रविशंकर यांना जानेवारी २०१६ मध्ये भारत सरकारने "पद्मविभूषण" या पुरस्काराने सन्मानित केले आहे.[१]
हे सुद्धा पहा
संदर्भ
- ^ "अडवाणी, बिग बी, रामदेव और श्री श्री रविशंकर को पद्म विभूषण!". दैनिक जागरण (हिंदी भाषेत). २० जून २०१८ रोजी पाहिले.