रविश देसाई
Indian actor and model | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
जन्म तारीख | नोव्हेंबर २२, इ.स. १९८६ मुंबई | ||
---|---|---|---|
कार्य कालावधी (प्रारंभ) |
| ||
नागरिकत्व | |||
व्यवसाय | |||
| |||
रविश देसाई (जन्म २२ नोव्हेंबर १९८६) हा एक भारतीय अभिनेता आणि मॉडेल आहे जो बॉलीवूड चित्रपट, हिंदी-भाषेच्या टीव्ही मालिका आणि वेब मालिकांमध्ये काम करतो.[१][२]
२०१४ मध्ये त्यांनी सतरंगी ससुराल या शोच्या सेटवर अभिनेत्री मुग्धा चाफेकर यांची भेट घेतली. ते प्रेमात पडले आणि त्यांनी १४ डिसेंबर २०१६ रोजी मुंबईत लग्न केले.[३]
संदर्भ
- ^ "From Ravish Desai to RavishHolic!". urban asian. 27 November 2015 रोजी पाहिले.
- ^ Shruti Jambhekar. "Ahmedabad feels like homecoming: Ravish Desai". the times of India. 27 November 2015 रोजी पाहिले.
He was in Ahmedabad for the promotion of the same. About coming to Ahmedabad, he shares, "It feels like homecoming. This city brings back a lot of memories I have had as a child. I love the food here -- although I eat same cuisine at home. There's a comfort feel in this city."
- ^ "Wedding bells for small screen celebrities". The Times of India. 22 August 2016. 13 June 2018 रोजी पाहिले.