Jump to content

रवि श्रीकृष्ण त्रिपाठी

रवि श्रीकृष्ण त्रिपाठी

रवी त्रिपाठी, अरविन्द डोगरा आणि अनुराग पाण्डेय
आयुष्य
जन्म ४ फेब्रुवारी, १९७८ (1978-02-04) (वय: ४६)
जन्म स्थान प्रतापगढ़, उत्तर प्रदेश
व्यक्तिगत माहिती
धर्म हिंदू
नागरिकत्व भारतीय
मूळ_गाव लालगंज अझारा, प्रतापगढ़
देश भारत ध्वज भारत
पारिवारिक माहिती
वडील श्रीकृष्ण त्रिपाठी
जोडीदार शम्भवी त्रिपठी
संगीत साधना
गुरू सुरेश वाडकर
गायन प्रकार गायन
संगीत कारकीर्द
पेशा गायक
कार्य संस्था मुंबई, महाराष्ट्र
बाह्य दुवे
संकेतस्थळ

रवि श्रीकृष्ण त्रिपाठी (जन्मनाव: रविकांत त्रिपाठी ४ फेब्रुवारी १९७८) हा एक भारतीय पार्श्वगायक आहे. रवी ने आजवर स्वतःचे अनेक आल्बम काढले आहेत तसेच बॉलिवूड चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले आहे. इंडियन आयडॉल हा रियलिटी शो मध्ये ह्याना प्रसिद्धी मिळाली.