Jump to content

रवि ग्रोवर

.रवि ग्रोवर हे भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले गेलेले अणुशास्त्रज्ञ आहेत. यांनी होमी भाभा राष्ट्रीय संस्थेची स्थापना करण्यात योगदान दिले होते.