रम्या कृष्णन
रम्या कृष्णन | |
---|---|
जन्म | १५ सप्टेंबर, १९६७ , चेन्नई, तामिळ नाडू |
राष्ट्रीयत्व | भारतीय |
कार्यक्षेत्र | चित्रपट |
कारकीर्दीचा काळ | सन -पासुन |
भाषा |
रम्या कृष्णन (तमिळ: ரம்யா கிருஷ்ணன்) ही एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे. प्रामुख्याने दक्षिण भारतीय सिनेमामध्ये कार्यरत असलेल्या रम्याने आजवर सुमारे २०० तमिळ, तेलुगू, मल्याळी, कन्नड व हिंदी चित्रपटांमध्ये कामे केली आहेत. तिला आजवर २ दक्षिणी फिल्मफेअर पुरस्कार मिळाले आहेत.
परंपरा, वजूद, बडे मियां छोटे मियां, चाहत इत्यादी काही तिचे हिंदी चित्रपट आहेत.
हे सुद्धा पहा
- तमिळ चित्रपट अभिनेत्री
- तमिळ चित्रपट अभिनेते
- कॉलीवूड
संदर्भ दुवे
बाह्य दुवे
- इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील रम्या कृष्णन चे पान (इंग्लिश मजकूर)