रमोन सीली
| क्रिकेट माहिती | |
|---|---|
| फलंदाजीची पद्धत | उजखुरा |
| गोलंदाजीची पद्धत | लेगब्रेक |
| आंतरराष्ट्रीय माहिती | |
| राष्ट्रीय बाजू | |
| टी२०आ पदार्पण (कॅप १९) | १३ एप्रिल २०२२ वि बहामास |
| शेवटची टी२०आ | ४ मार्च २०२३ वि आर्जेन्टिना |
स्त्रोत: क्रिकइन्फो, ५ मार्च २०२३ | |
अँथनी रमोन सीली (२२ एप्रिल, १९९१ - ) एक केमेनियन खेळाडू आहे जो फुटबॉल आणि क्रिकेट दोन्ही खेळतो. तो बॉडेन टाउन आणि केमन द्वीपसमूह राष्ट्रीय फुटबॉल संघासाठी गोलकीपर म्हणून[१] आणि केमन द्वीपसमूह राष्ट्रीय क्रिकेट संघासाठी उजव्या हाताचा फलंदाज म्हणून खेळतो.
संदर्भ
- ^ "Ramon Sealy". soccerway.com. 19 July 2015 रोजी पाहिले.