Jump to content

रमोन मॅग्सेसे

रमोन मॅग्सेसे (३१ ऑगस्ट, इ.स. १९०७ - १७ मार्च, इ.स. १९५७) फिलिपाइन्सचा सातवा राष्ट्राध्यक्ष होता. पत्रकारितेतील जगप्रसिद्ध मॅग्सेसे पुरस्कार याच्या स्मरणार्थ दिला जातो.