रमेश बागवे
रमेश बागवे | |
महाराष्ट्र विधानसभा सदस्य | |
कार्यकाळ इ.स. २००९ – १० जून, इ.स. २०१४ | |
मतदारसंघ | पुणे छावणी |
---|---|
राजकीय पक्ष | भारतीय राष्ट्रीय काँग्रेस |
धर्म | हिंदू धर्म |
रमेश बागवे महाराष्ट्राच्या १३ व्या विधानसभेचे सदस्य होते. हे पुणे छावणी मतदारसंघातून निवडून गेले.