रमाशंकर राजभर
रमाशंकर राजभर हे एक भारतीय राजकारणी आहेत आणि ते भारताच्या १५ व्या व १८ व्या लोकसभेचे होते. ते उत्तर प्रदेशातील सालेमपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात आणि समाजवादी पक्षाचे सदस्य आहेत.[१][२]
संदर्भ
- ^ "Detailed Profile". Indian Government official website. 1 January 2014 रोजी पाहिले.
- ^ "Earlier Lok Sabha". Lok Sabha website. 1 January 2014 रोजी पाहिले.