Jump to content

रमादेवी महिला विद्यापीठ

रमा देवी महिला विद्यापीठ हे भुवनेश्वर, ओडिशा, येथील महिलांसाठीचे राज्य विद्यापीठ आहे. इस १९६४ मध्ये भुवनेश्वरमधील एका छोट्या इमारतीत रमा देवी महिला महाविद्यालय म्हणून याची स्थापना झाली होती.[][][] 'रमादेवी चौधरी' यांच्या नावावरून विद्यापीठाला हे नाव देण्यात आले आहे. हे ओडिशातील पहिले महिला विद्यापीठ आहे. रमादेवी चौधरी या एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसुधारक होत्या. ओडिशातील लोक त्यांना माँ असे संबोधत असत.[]

१ जुलै २०२१ रोजी विद्यापीठाला विद्यापीठ अनुदान आयोग (UGC) द्वारे 12(B) दर्जा प्रदान करण्यात आला.[]

संदर्भ

  1. ^ "Rama Devi Women's Autonomous College, Bhubaneswar:About the Organization". 2013-09-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-06-05 रोजी पाहिले.
  2. ^ "Rama Devi Women's college to become women's university". www.iamin.in. 13 July 2015 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 17 January 2022 रोजी पाहिले.
  3. ^ "Rama Devi & Khallikote colleges to get varsity status". www.telegraphindia.com. 2015-06-14 रोजी मूळ पान पासून संग्रहित.
  4. ^ Women pioneers in India's renaissance, as I remember her, by Sushila Nayar, Kamla Mankekar. National Book Trust, India, 2002. आयएसबीएन 81-237-3766-1. Page 216.
  5. ^ "UGC grants 12-B status to RD Women's varsity". The Pioneer (India). July 15, 2021. July 15, 2021 रोजी पाहिले.

बाह्य दुवे