Jump to content

रमा हर्डीकर-सखदेव

रमा हर्डीकर-सखदेव या मुख्यत्वेकरून इंग्रजी पुस्तकांचे मराठी अनुवाद करणाऱ्या लेखिका आहेत.

पुस्तके

  • आत्मरंगी : प्रांजळ आत्मचरित्र (मूळ इंग्रजी 'Lone Fox Dancing' लेखक - रस्किन बॉंड)
  • काळी मांजर (अनुवादित गूढकथा, मूळ इंग्रजी लेखक - एडगर ॲलन पो)
  • खिडकी (लघुत्तम कथा, ई-बुक)
  • गेम चेंजर : 'सत्य नडेला' आणि 'सुंदर पिचई' या दोन पुस्तकांचा संच (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - जगमोहन भानवर)
  • देवदारांच्या छायेतला मृत्यू (अनुवादित, मूळ इंग्रजी Death Under the Deodars, लेखक - रस्किन बॉंड)
  • (भारतीय मातीशी तादात्म्य पावलेले ॲंग्लो-इंडियन प्रतिभासंपन्न लेखक) रस्किन बॉंड यांच्या (भावस्पर्शी व रोमांचक) कथांचा गुलदस्ता - ६ कथा : 'सीता आणि नदी', 'बोगद्यातला वाघ,' 'गरुडाची नजर,' 'तो किपलिंग होता...,' 'टिमोथी' आणि 'ढोलीतला खजिना'. (सहलेखिका नीलिमा भावे) .
  • शहामृगाच्या तावडीत (आणि इतर ६ कथा). अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - रस्किन बॉंड)
  • सत्य नडेला : मायक्रोसाॅफ्टचा बदलता चेहरा (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - जगमोहन भानवर)
  • सुंदर पिचई : गूगलचं भविष्य (अनुवादित, मूळ इंग्रजी लेखक - जगमोहन भानवर)