Jump to content

रमणलाल व्होरा

रमणलाल व्होरा हे गुजरात विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष आहेत. हे भारतीय जनता पक्षाचे सदस्य आहेत.

हे ईडर विधानसभा मतदारसंघातून १९९५पासून सतत पाच वेळा निवडून गेले आहेत.