Jump to content

रफायेल नदाल

रफायेल नदाल
पूर्ण नाव राफेल नडाल
देशस्पेन ध्वज स्पेन
वास्तव्य मॅनाकोर, मायोर्का
जन्म ३ जून, १९८६ (1986-06-03) (वय: ३८)
मॅनाकोर, मायोर्का
उंची १.८५ मी (६ फु १ इं)
सुरुवात २००१
शैली डावखुरा
प्रशिक्षक

टोनी नदाल (२००५ - २०१७ ) फ्रान्सिस्को रोईंग ( २००५ - ) कार्लोस मोया ( २०१६ - )

मार्क लोपेझ (२०२१ - )
बक्षिस मिळकत $१२,७१,२१,३८५
अधिकृत संकेतस्थळ www.rafaelnadal.com
एकेरी
प्रदर्शन १०३८-२०९
अजिंक्यपदे ९०
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १ (१८ ऑगस्ट २००८)
क्रमवारीमधील सद्य स्थान क्र. ५
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपनविजयी (२००९, २०२२)
फ्रेंच ओपनविजयी (२००५, २००६, २००७, २००८, २०१०, २०११, २०१२, २०१३, २०१४, २०१६ ,२०१७ ,२०१८ ,२०१९ ,२०२०,२०२२)
विंबल्डनविजयी (२००८, २०१०)
यू.एस. ओपनविजयी (२०१०, २०१३)
इतर स्पर्धा
टूर फायनल्स १९ अजिंक्यपदे
ऑलिंपिक स्पर्धासुवर्ण (२००८)
दुहेरी
प्रदर्शन ९१ - ५७
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. २६ (ऑगस्ट ८, २००५)
शेवटचा बदल: ३१ जानेवारी २०२२.


पदक माहिती
स्पेनस्पेन या देशासाठी खेळतांंना
टेनिस
ऑलिंपिक खेळ
सुवर्ण२००८ बीजिंगपुरुष एकेरी

रफायेल नदाल (स्पॅनिश: Rafael Nadal Parera) हा स्पेनचा एक टेनिसपटू आहे. सध्या नदाल एटीपी क्रमवारीमध्ये पाचव्या क्रमांकावर आहे अनेक टेनिस तज्ज्ञांच्या मते नदाल आजतागायत झालेल्या सर्वोत्तम टेनिस खेळाडूंपैकी एक आहे. आजच्या घडीला जगातील सर्वात यशस्वी पुरुष टेनिस खेळाडू असलेल्या राफेल नडालने आजपर्यंत २२ ग्रँड स्लॅम जिंकलेले आहेत. ११ ऑक्टोंबर २०२०ला रोनाल्ड गॅरोस ( फ्रेंच ओपन ) मध्ये सर्बियाच्या नोवाक जोकोविचला हरऊन त्याने सर्वात जास्त २० ग्रँड स्लॅम सिंगल्स टाईटल्स जिंकण्याच्या रॉजर फेडररच्या विक्रमाची बरोबरी केली[] तर २०२२ ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेमध्ये त्याने दानिल मेदवेदेव्हला पराभूत करून २१वे ग्रँड स्लॅम विजेतेपद मिळवले. तो सर्वात जास्त वेळा फ्रेंच ओपन जिंकणारा (१४वेळा) टेनिस खेळाडू आहे. २४ मास्टर्स टेनिस स्पर्धा जिंकल्या आहेत. २००८ साली झालेल्या बीजिंग ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये त्याने स्पेनसाठी सुवर्णपदक पटकावले. २०१० सालची यू.एस. ओपन स्पर्धा जिंकून नदालने चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्याचा विक्रम पूर्ण केला. हा पराक्रम साधणारा खुल्या टेनिस काळामधील नदाल हा केवळ ७वा व वयाने सर्वात लहान टेनिस खेळाडू आहे.

रफायेल नदालला तांबड्या मातीवरील सर्वोत्कृष्ट टेनिस खेळाडू मानले जाते. त्याने आजवर आजवर विक्रमी नऊ वेळा फ्रेंच ओपनमध्ये तर विक्रमी आठ वेळा मोंटेकार्लो मास्टर्समध्ये अजिंक्यपद पटकावले आहे. १६० आठवडे जागतिक क्रमवारीमध्ये रॉजर फेडररच्या खालोखाल दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या नदालने १८ ऑगस्ट २००८ रोजी सर्वप्रथम अव्वल क्रमांक गाठला. त्यानंतर ५ जुलै २००९ रोजी तो पुन्हा दुसऱ्या क्रमांकावर गेला व ७ जून २०१० रोजी त्याने दुसऱ्यांदा अव्वल क्रमांक मिळवला. नोव्हाक जोकोविचने २०११ सालची विंबल्डन स्पर्धा जिंकून ३ जुलै २०११ रोजी नदालला परत दुसऱ्या क्रमांकावर ढकलले.

जीवन

कारकीर्द

ग्रॅंड स्लॅम एकेरी अंतिम फेऱ्या: २९ (२१ - ८)

निकाल वर्ष स्पर्धा प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजेता२००५फ्रेंच ओपनमातीचेआर्जेन्टिना मारियानो पुएर्ता6–7(6–8), 6–3, 6–1, 7–5
विजेता२००६फ्रेंच ओपन (२)मातीचेस्वित्झर्लंड रॉजर फेडरर1–6, 6–1, 6–4, 7–6(7–4)
उप-विजेता२००६विंबल्डनगवतीस्वित्झर्लंड रॉजर फेडरर0–6, 6–7(5–7), 7–6(7–2), 3–6
विजेता२००७फ्रेंच ओपन (३)मातीचेस्वित्झर्लंड रॉजर फेडरर6–3, 4–6, 6–3, 6–4
उप-विजेता२००७विंबल्डन (२)गवतीस्वित्झर्लंड रॉजर फेडरर6–7(7–9), 6–4, 6–7(3–7), 6–2, 2–6
विजेता२००८फ्रेंच ओपन (४)मातीचेस्वित्झर्लंड रॉजर फेडरर6–1, 6–3, 6–0
विजेता२००८विंबल्डनगवतीस्वित्झर्लंड रॉजर फेडरर6–4, 6–4, 6–7(5–7), 6–7(8–10), 9–7
विजेता२००९ऑस्ट्रेलियन ओपनहार्डस्वित्झर्लंड रॉजर फेडरर7–5, 3–6, 7–6(7–3), 3–6, 6–2
विजेता२०१०फ्रेंच ओपन (५)मातीचेस्वीडन रॉबिन सॉडरलिंग6–4, 6–2, 6–4
विजेता२०१०विंबल्डन (२)गवतीचेक प्रजासत्ताक टोमास बर्डिच6–3, 7–5, 6–4
विजेता२०१०यु.एस. ओपनहार्डसर्बिया नोव्हाक जोकोविच6–4, 5–7, 6–4, 6–2
विजेता२०११फ्रेंच ओपन (६)मातीचेस्वित्झर्लंड रॉजर फेडरर7–5, 7–6(7–3), 5–7, 6–1
उप-विजेता२०११विंबल्डन (३)गवतीसर्बिया नोव्हाक जोकोविच4–6, 1–6, 6–1, 3–6
उप-विजेता२०११यु.एस. ओपनहार्डसर्बिया नोव्हाक जोकोविच2–6, 4–6, 7–6(7–3), 1–6
उप-विजेता२०१२ऑस्ट्रेलियन ओपनहार्डसर्बिया नोव्हाक जोकोविच7–5, 4–6, 2–6, 7–6(7–5), 5–7
विजेता२०१२फ्रेंच ओपन (७)मातीचेसर्बिया नोव्हाक जोकोविच6–4, 6–3, 2–6, 7–5
विजेता२०१३फ्रेंच ओपन (८)मातीचेस्पेन डेव्हिड फेरर6–3, 6–2, 6–3
विजयी२०१३यू.एस. ओपन (2)हार्डसर्बिया नोव्हाक जोकोविच6–2, 3–6, 6–4, 6–1
उप-विजेता२०१४ऑस्ट्रेलियन ओपन (2)हार्डस्वित्झर्लंड स्तानिस्लास वावरिंका3–6, 2–6, 6–3, 3–6
विजयी२०१४फ्रेंच ओपन (9)मातीचेसर्बिया नोव्हाक जोकोविच3–6, 7–5, 6–2, 6–4
उप-विजेता२०१७ऑस्ट्रेलियन ओपनहार्डस्वित्झर्लंड रॉजर फेडरर4–6, 6–3, 1–6, 6–3, 3–6
विजयी२०१७फ्रेंच ओपन (10)मातीचेस्वित्झर्लंड स्तानिस्लास वावरिंका6–2, 6–3, 6–1
विजयी२०१७यू.एस. ओपन (3)हार्डदक्षिण आफ्रिका केव्हिन अँडरसन6–3, 6–3, 6–4
विजयी२०१८फ्रेंच ओपन (11)मातीचेऑस्ट्रिया डॉमिनिक थीम6–4, 6–3, 6–2
उप-विजेता२०१९ऑस्ट्रेलियन ओपनहार्डसर्बिया नोव्हाक जोकोविच3–6, 2–6, 3–6
विजयी२०१९फ्रेंच ओपन (12)मातीचेऑस्ट्रिया डॉमिनिक थीम6–3, 5–7, 6–1, 6–1
विजयी२०१९यू.एस. ओपन (4)हार्डरशिया दानील मेदवेदेव7–5, 6–3, 5–7, 4–6, 6–4
विजयी२०२०फ्रेंच ओपन (13)मातीचेसर्बिया नोव्हाक जोकोविच6–0, 6–2, 7–5
विजयी२०२२ऑस्ट्रेलियन ओपन (2)हार्डरशिया दानील मेदवेदेव2–6, 6–7(5–7), 6–4, 6–4, 7–5

मास्टर्स १००० एकेरी अंतिम फेऱ्या: ३१ (२१ - १०)

नदालने आजवर विक्रमी २४ मास्टर्स स्पर्धा जिंकल्या आहेत.

निकाल वर्ष स्पर्धा प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
उप-विजेता२००४मायामीहार्डस्वित्झर्लंड रॉजर फेडरर6–2, 7–6(7–4), 6–7(5–7), 3–6, 1–6
विजेता२००५मोंटे कार्लोमातीचेआर्जेन्टिना गुलेर्मो कोरिया6–3, 6–1, 0–6, 7–5
विजेता२००५रोममातीचेआर्जेन्टिना गुलेर्मो कोरिया6–4, 3–6, 6–3, 4–6, 7–6(8–6)
विजेता२००५रॉजर्स कपहार्डअमेरिका आंद्रे अगासी6–3, 4–6, 6–2
विजेता२००५माद्रिदहार्ड (i)क्रोएशिया Iइव्हान ल्युबिचिच3–6, 2–6, 6–3, 6–4, 7–6(7–3)
विजेता२००६मोंटे कार्लो (2)मातीचेस्वित्झर्लंड रॉजर फेडरर6–2, 6–7(2–7), 6–3, 7–6(7–5)
विजेता२००६रोम (2)मातीचेस्वित्झर्लंड रॉजर फेडरर6–7(0–7), 7–6(7–5), 6–4, 2–6, 7–6(7–5)
विजेता२००७इंडियन वेल्स]]हार्डसर्बिया नोव्हाक जोकोविच6–2, 7–5
विजेता२००७मोंटे कार्लो (3)मातीचेस्वित्झर्लंड रॉजर फेडरर6–4, 6–4
विजेता२००७रोम (3)मातीचेचिली फर्नान्डो गॉंझालेझ6–2, 6–2
उप-विजेता२००७हॅम्बर्गमातीचेस्वित्झर्लंड रॉजर फेडरर6–2, 2–6, 0–6
उप-विजेता२००७पॅरिसहार्ड (i)आर्जेन्टिना दाव्हिद नालबंदियान4–6, 0–6
उप-विजेता२००८मायामी (2)हार्डरशिया निकोलाय डेव्हिडेन्को4–6, 2–6
विजेता२००८Monte Carlo (4)मातीचेस्वित्झर्लंड रॉजर फेडरर7–5, 7–5
विजेता२००८Hamburgमातीचेस्वित्झर्लंड रॉजर फेडरर7–5, 6–7(3–7), 6–3
विजेता२००८Toronto (2)हार्डजर्मनी निकोलास कीफर6–3, 6–2
विजेता२००९Indian Wells (2)हार्डयुनायटेड किंग्डम अँडी मरे6–1, 6–2
विजेता२००९Monte Carlo (5)मातीचेसर्बिया नोव्हाक जोकोविच6–3, 2–6, 6–1
विजेता२००९Rome (4)मातीचेसर्बिया नोव्हाक जोकोविच7–6(7–2), 6–2
उप-विजेता२००९Madridमातीचेस्वित्झर्लंड Roger Federer4–6, 4–6
उप-विजेता२००९Shanghaiहार्डरशिया Nikolay Davydenko6–7(3–7), 3–6
विजेता२०१०Monte Carlo (6)मातीचेस्पेन Fernando Verdasco6–0, 6–1
विजेता२०१०Rome (5)मातीचेस्पेन David Ferrer7–5, 6–2
विजेता२०१०Madrid (2)मातीचेस्वित्झर्लंड Roger Federer6–4, 7–6(7–5)
उप-विजेता२०११Indian Wellsहार्डसर्बिया नोव्हाक जोकोविच6–4, 3–6, 2–6
उप-विजेता२०११मायामी (3)हार्डसर्बिया नोव्हाक जोकोविच6–4, 3–6, 6–7(4-7)
विजेता२०११Monte Carlo (7)मातीचेस्पेन David Ferrer6–4, 7–5
उप-विजेता२०११Madrid (2)मातीचेसर्बिया नोव्हाक जोकोविच5–7, 4–6
उप-विजेता२०११Romeमातीचेसर्बिया नोव्हाक जोकोविच4–6, 4–6

ऑलिंपिक

निकाल वर्ष स्पर्धा प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
विजेता२००८चीन बीजिंग ऑलिंपिकहार्डचिली फर्नान्डो गॉंझालेझ6–3, 7–6(7–2), 6–3

बाह्य दुवे

मागील
स्वित्झर्लंड रॉजर फेडरर
स्वित्झर्लंड रॉजर फेडरर
एटीपी जागतिक क्रमवारीत प्रथम क्रमांक
१८ ऑगस्ट २००८ – ६ जुलै २००९
७ जून २०१० – ४ जुलै २०११
पुढील
स्वित्झर्लंड रॉजर फेडरर
सर्बिया नोव्हाक जोकोविच
  1. ^ "नोवाक जोकोविचला पराभूत करून नदालने २० वे ग्रँड स्लॅम जिंकले". न्यू यॉर्क , अमेरिका: न्यू यॉर्क टाइम्स. २०२०. pp. १. |first= missing |last= (सहाय्य)