Jump to content

रथचक्र (पुस्तक)

रथचक्र (पुस्तक)
लेखकश्री.ना. पेंडसे
भाषामराठी
देशभारत भारत
साहित्य प्रकारकादंबरी
मालिकानाही
माध्यममराठी

रथचक्र ही श्री.ना. पेंडसे लिखित कादंबरी आहे.

कृष्णाबाई सारखी काही पात्रे वास्तवातून आली आहेत. नायिकेच्या नियतीशी चाललेला मुकाबला हे कादंबरीचे सूत्र आहे. एका आईने आपल्या मुलाच भलं व्हावं याकरिता केलेली धडपड ही या कादंबरीचे सूत्र आहे. एका आईने आपल्या मुलाचं भलं व्हावं याकरिता केलेली धडपड ही या कादंबरीची मूळ कल्पना होती, असे पेंडसे यांनी नमूद केले आहे..