Jump to content

रत्‍नागिरी विमानतळ

रत्‍नागिरी विमानतळ
आहसंवि: RTCआप्रविको: VARG
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
कोण्या शहरास सेवा रत्‍नागिरी, महाराष्ट्र
स्थळ रत्‍नागिरी,महाराष्ट्र
समुद्रसपाटीपासून उंची ३०५ फू / ९३ मी
गुणक (भौगोलिक)17°00′49″N 073°19′40″E / 17.01361°N 73.32778°E / 17.01361; 73.32778
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
०५/२३ ४,५०० १,३७२ डांबरी धावपट्टी

रत्‍नागिरी विमानतळ (आहसंवि: RTCआप्रविको: VARG)हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील रत्‍नागिरी येथे असलेला विमानतळ आहे.

विमानसेवा व गंतव्यस्थान

या विमानतळावरून सध्या (२०१६ साली) एकही प्रवासी विमान सुटत नाही.

संदर्भ


बाह्य दुवे