Jump to content

रताळ्याची फराळी खांडवी

साहित्य

कृती

प्रथम रताळयाच्या पीठात ताक टाकून मिक्स करावे. आले, मिरची, कोथिंबीर नीट चिरून ठेवावी. तूपात जिरे मीठ, हळद, टाकून फोडणी द्यावी. त्यात आले, मिरची, कोथिंबीर इ. टाकून नीट हलवावे. त्यात रताळयाचे पीठ व ताकाचे मिश्रण टाकून मंद विस्तवावर थोडेसे शिजवावे. घट्ट झाल्यावर ताटलीत पसरवावे.

संदर्भ

http://www.marathiworld.com/ann-he-purnabramha-m/ratalycheykaap