रतनवाडी
रतनवाडी
रतनवाडी (Maharashtra)
रतनवाडी हे गाव महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील ऐतिहासिक वारसा असलेले गाव आहे. हे गाव भंडारदरा धरणाच्या फुगवट्याजवळ आहे. येथे हेमाडपंती स्थापत्यशैलीचे अमृतेश्वर मंदिर व रतनगड हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहेत.