रणदिवे
रणदिवे हे चांद्रसेनीय कायस्थ प्रभू जातीमध्ये अढळले जाणारे एक आडनाव आहे. भाषिक दृष्ट्या मराठी समाजामध्ये हे आडनाव आढळते.
प्रसिद्ध व्यक्ती
- भालचंद्र रणदिवे मराठी, भारतीय साम्यवादी राजकारणी व कामगारनेते.
- विवेक रणदिवे - भारतीय-अमेरिकन उद्योजक.