Jump to content

रणजी करंडक, २०१८-१९ ब गट


रणजी ट्रॉफी, २०१८-१९ ब गट
व्यवस्थापक बीसीसीआय
क्रिकेट प्रकार प्रथम श्रेणी
स्पर्धा प्रकार साखळी फेरी व बाद फेरी
यजमानभारत भारत
सहभाग

रणजी ट्रॉफी, २०१८-१९ भारतामधील रणजी करंडकातील ८५वी स्पर्धा असणार आहे. गट अ, ब मधून अव्वल पाच संघ रणजी ट्रॉफी, २०१८-१९च्या बाद फेरीत पात्र ठरतील.

गुणफलक

संघ
खेविगुणधावगती
आंध्र प्रदेश+०.०००
पश्चिम बंगाल+०.०००
दिल्ली०.०००
हिमाचल प्रदेश०.०००
हैदराबाद०.०००
केरळ०.०००
मध्य प्रदेश०.०००
पंजाब०.०००
तमिळनाडू०.०००

सामने

फेरी १

१-४ नोव्हेंबर २०१८
धावफलक
वि
४१४ (१५६.२ षटके)
सन्वीर सिंग ११० (१९५)
बंडारू अय्यपा ३/७८ (३० षटके)
४२३ (१५५.५ षटके)
रिकी भुई १८१ (३७०)
मयंक मार्कंडे ५/१२९ (५५ षटके)
१०२/२ (३३ षटके)
शुभमन गिल ५४* (१०३)
पैडीकल्वा विजयकुमार १/२ (६ षटके)
सामना अनिर्णित.
डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी आंध्र क्रिकेट असोशिएशन-विशाखापट्टणम जिल्हा क्रिकेट असोशिएशन स्टेडियम, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश
पंच: मुकुंद मंडाले आणि सदाशिव अय्यर
सामनावीर: रिकी भुई (आंध्र प्रदेश)
  • नाणेफेक: आंध्र प्रदेश, गोलंदाजी.
  • मयंक मार्कंडे (आंध्र प्रदेश), अर्पित पन्नु आणि सन्वीर सिंग (पंजाब) या सर्वांनी प्रथम-श्रेणी पदार्पण केले.
  • सन्वीर सिंगचे (पंजाब) पहिले प्रथम-श्रेणी शतक.

१-४ नोव्हेंबर २०१८
धावफलक
वि
३६० (११६.१ षटके)
मनोज तिवारी ५५ (८५)
पंकज जैस्वाल ५/८१ (२३.१ षटके)
३२४ (११५ षटके)
अंकुश बैन्स ८६ (१३९)
प्रदीप्ता प्रामाणिक ४/६० (१९ षटके)
२०३/३ (६७ षटके)
अभिषेक रमन ८७ (२०७)
प्रशांत चोप्रा २/५३ (१५ षटके)
सामना अनिर्णित.
अटल बिहारी वाजपेयी मैदान, नादाउन, हिमाचल प्रदेश
पंच: उल्हास गांधे आणि अमित बंसल
सामनावीर: आमिर गानी (पश्चिम बंगाल)
  • नाणेफेक: पश्चिम बंगाल, फलंदाजी.
  • एकांत सेन (हिमाचल प्रदेश) याने प्रथम-श्रेणी पदार्पण केले.
  • पंकज जैस्वालचे (हिमाचल प्रदेश) प्रथम-श्रेणीत प्रथमच पाच बळी.
  • प्रशांत चोप्राच्या (हिमाचल प्रदेश) ३,००० प्रथम-श्रेणी धावा पूर्ण.

१-४ नोव्हेंबर २०१८
धावफलक
वि
४९५/६घो (१६४ षटके)
सचिन बेबी १४७ (२९६)
पलाकेडोती साईराम ३/११० (३२ षटके)
२२८/५ (११२ षटके)
बावानाका संदीप ५६* (१५५)
अक्षय चंद्रन २/४४ (२० षटके)
सामना अनिर्णित.
सेंट झेवियर्स कॉलेज क्रिकेट मैदान, तिरुवनंतपुरम, केरळ
पंच: विनीत कुलकर्णी आणि जी.एस. अनंत रामाकृष्णन
सामनावीर: वी.ए. जगदीश (केरळ)
  • नाणेफेक: हैदराबाद, गोलंदाजी.
  • बावानाका संदीपच्या (हैदराबाद) ३,००० प्रथम-श्रेणी धावा पूर्ण.

१-४ नोव्हेंबर २०१८
धावफलक
वि
३९३ (१५७.४ षटके)
रजत पाटीदार १९६ (४०६)
रविचंद्रन अश्विन ४/८५ (३८.४ षटके)
२३६/४ (७७.४ षटके)
बाबा इंद्रजित १०३* (१८४)
आवेश खान २/४९ (१३ षटके)
सामना अनिर्णित.
एन.पी.आर कॉलेज क्रिकेट मैदान, दिंडीगुल, तमिळनाडू
पंच: के.एन. अनंतपद्माभन आणि नंद किशोर
सामनावीर: रजत पाटीदार (मध्य प्रदेश)
  • नाणेफेक: मध्य प्रदेश, फलंदाजी.
  • पावसामुळे ३ऱ्या दिवशी खेळ होऊ शकला नाही.
  • अभिषेक तन्वर (तमिळनाडू), यश दुबे आणि कुलदीप सेन (मध्य प्रदेश) या सर्वांनी प्रथम-श्रेणी पदार्पण केले.
  • एम. मोहम्मदने (तमिळनाडू) हॅट्रीक घेतली.