Jump to content

रणजितसिंहजी

रणजी
इंग्लंड
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नावरणजितसिंहजी विभाजी जाडेजा
उपाख्यरणजी, स्मिथ
जन्म१० सप्टेंबर १८७२ (1872-09-10)
सरोदार, काठीवार,भारत
मृत्यु

२ एप्रिल, १९३३ (वय ६०)

गुजरात, भारत
विशेषताफलंदाज, नंतर लेखक आणि नवानगरचे महाराजा
फलंदाजीची पद्धतउजखोरा
गोलंदाजीची पद्धतउजव्या हाताने मध्यम
आंतरराष्ट्रीय माहिती
क.सा. पदार्पण (१०५)१६ जुलै १८९६: वि ऑस्ट्रेलिया
शेवटचा क.सा. २४ जुलै १९०२: वि ऑस्ट्रेलिया
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्षसंघ
१८९५ – १९२० ससेक्स
१९०१ – १९०४ लंडन काउंटी
१८९३ – १८९४ कॅंब्रिज विद्यापीठ
कारकिर्दी माहिती
कसोटीप्र.श्रे.
सामने १५ ३०७
धावा ९८९ २४६९२
फलंदाजीची सरासरी ४४.९५ ५६.३७
शतके/अर्धशतके २/६ ७२/१०९
सर्वोच्च धावसंख्या १७५ २८५*
चेंडू ९७ ८०५६
बळी १३३
गोलंदाजीची सरासरी ३९.०० ३४.५९
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी १/२३ ६/५३
झेल/यष्टीचीत १३/– २३३/–

२ एप्रिल, इ.स. १९३३
दुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)

नवानगर (आताचे जामनगर)चे महाराजा जामसाहिब रणजितसिंहजी विभाजी जाडेजा (अन्य प्रचलित नावे: कुमार श्री रणजितसिंहजी, के.स. रणजितसिंहजी, रणजी, स्मिथ) (सप्टेंबर १०, १८७२ - एप्रिल २, १९३३) हे भारतीय संस्थानिक राजे व इंग्लिश क्रिकेट संघाकडून खेळलेले कसोटी क्रिकेट खेळाडू होते. त्यांनी केंब्रिज विद्यापीठाकडून प्रथम श्रेणी दर्जाच्या व ससेक्स संघाकडून काउंटी क्रिकेट सामन्यांमध्ये भाग घेतला. भारतातील राष्ट्रीय पातळीवरील मानाची क्रिकेट स्पर्धा समजली जाणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेला रणजितसिंहजींचे नाव देण्यात आले आहे.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे