रणजित फर्नांडो
रणजित फर्नांडो (फेब्रुवारी २२, इ.स. १९४४:कोलंबो, श्रीलंका - ) हा श्रीलंकाचा क्रिकेट खेळाडू आहे. खेळातून निवृत्त झाल्यावर फर्नांडो दूरचित्रवाणीवर समालोचन करतो.
श्रीलंकेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.