Jump to content

रणजित देसाई


रणजित देसाई
जन्म नाव रणजित रामचंद्र देसाई
जन्मएप्रिल ८, १९२८
कोल्हापूर, महाराष्ट्र
मृत्यूमार्च ६, १९९२
मुंबई, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्रसाहित्य
भाषामराठी
साहित्य प्रकारकादंबरी, नाटक, ललित,कथा
प्रसिद्ध साहित्यकृती स्वामी
वडील रामचंद्र देसाई
अपत्ये मधुमती शिंदे व पारू मदन नाईक
पुरस्कारपद्मश्री

रणजित रामचंद्र देसाई (जन्म : ८ एप्रिल १९२८; - ६ मार्च १९९२) हे प्रसिद्ध मराठी कादंबरीकार होते. त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील श्रीमान योगी आणि थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील स्वामी, या कादंबऱ्यांना मराठी साहित्यविश्वात मानाचे स्थान आहे. त्यांना स्वामीकार या नावाने ही ओळखले जाते.

रणजित देसाई यांची पत्नी माधवी देसाई याही लेखिका होत्या. त्यांचे नवऱ्यासोबतच्या नातेसंबंधांवर आधारित 'नाच गं घुमा' हे आत्मचरित्र अतिशय गाजले.

रणजित देसाई यांचे प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अभोगीकादंबरीमेहता पब्लिशिंग हाऊस१९८७
आषाढकथासंग्रहमेहता पब्लिशिंग हाऊस
आलेखकथासंग्रहमेहता पब्लिशिंग हाऊस
कमोदिनीकथासंग्रहमेहता पब्लिशिंग हाऊस
कांचनमृगनाटकमेहता पब्लिशिंग हाऊस२०००
कातळकथासंग्रहमेहता पब्लिशिंग हाऊस१९६५
वैशाखकथासंग्रहमेहता पब्लिशिंग हाऊस
गंधालीकथासंग्रहमेहता पब्लिशिंग हाऊस१९७१
गरुडझेपनाटकमेहता पब्लिशिंग हाऊस१९७४
कणवकथासंग्रहदेशमुख आणि कंपनी
जाणकथासंग्रहदेशमुख आणि कंपनी
तुझी वाट वेगळीनाटकमेहता पब्लिशिंग हाऊस२००१
धन अपुरेनाटकमेहता पब्लिशिंग हाऊस१९८४
पंख जाहले वैरीनाटकमेहता पब्लिशिंग हाऊस२०००
पांगुळगाडानाटकमेहता पब्लिशिंग हाऊस२००१
पावनखिंडकादंबरीमेहता पब्लिशिंग हाऊस१९८१
प्रतीक्षाकादंबरीमेहता पब्लिशिंग हाऊस
प्रपातकथासंग्रहमेहता पब्लिशिंग हाऊस
बाबुल मोराकथासंग्रहमेहता पब्लिशिंग हाऊस
बारीकादंबरीमेहता पब्लिशिंग हाऊस१९५८
मधुमतीकथासंग्रहमेहता पब्लिशिंग हाऊस१९८२
माझा गांवकादंबरीमेहता पब्लिशिंग हाऊस१९६०
मेखमोगरीकथासंग्रहमेहता पब्लिशिंग हाऊस
मेघकथासंग्रहमेहता पब्लिशिंग हाऊस
मोरपंखी सावल्याकथासंग्रहमेहता पब्लिशिंग हाऊस१९८४
राजा रविवर्माकादंबरीमेहता पब्लिशिंग हाऊस१९८४
राधेयकादंबरीमेहता पब्लिशिंग हाऊस१९७३
रामशास्त्रीनाटकमेहता पब्लिशिंग हाऊस१९८३
रूपमहालकथासंग्रहमेहता पब्लिशिंग हाऊस१९५८
लोकनायकनाटकमेहता पब्लिशिंग हाऊस१९८३
वारसानाटकमेहता पब्लिशिंग हाऊस
वैशाखकथासंग्रहमेहता पब्लिशिंग हाऊस
लक्ष्यवेधकादंबरीमेहता पब्लिशिंग हाऊस१९८४
शेकराकादंबरीमेहता पब्लिशिंग हाऊस१९९८
श्रीमान योगीकादंबरीमेहता पब्लिशिंग हाऊस१९६८
संकेतकथासंग्रहमेहता पब्लिशिंग हाऊस
संचितललित,भाषणसंग्रहमेहता पब्लिशिंग हाऊस२००१  
समिधाकादंबरीमेहता पब्लिशिंग हाऊस१९७९
सावली उन्हाचीनाटकमेहता पब्लिशिंग हाऊस२००१
स्नेहधाराललितमेहता पब्लिशिंग हाऊस१९९७
संगीतसम्राट तानसेननाटकमेहता पब्लिशिंग हाऊस१९७५
स्वामीकादंबरीमेहता पब्लिशिंग हाऊस१९६०
स्वामीनाटकमेहता पब्लिशिंग हाऊस१९७५
हे बंध रेशमाचेनाटकमेहता पब्लिशिंग हाऊस१९७२

पुरस्कार

बाह्य दुवे