Jump to content

रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियम

रणगीरी डंबुला आंतरराष्ट्रीय मैदान
३० ऑगस्ट २०१४ रोजी श्रीलंका आणि पाकिस्तान दरम्यान एकदिवसीय सामन्याच्या वेळी
मैदान माहिती
स्थानडंबुला, मध्य प्रांत
गुणक7°51′34″N 80°38′02″E / 7.85944°N 80.63389°E / 7.85944; 80.63389गुणक: 7°51′34″N 80°38′02″E / 7.85944°N 80.63389°E / 7.85944; 80.63389
स्थापना २०००
आसनक्षमता १६,८०० (अंदाजे)
मालक सुवर्ण मंदिर, डंबुला
प्रचालकश्रीलंका क्रिकेट
यजमानश्रीलंका क्रिकेट

आंतरराष्ट्रीय माहिती
प्रथम ए.सा.२३ मार्च २००१:
श्रीलंका वि. इंग्लंड
अंतिम ए.सा.११ जुलै २०१५:
श्रीलंका वि. पाकिस्तान
प्रथम २०-२०१९ नोव्हेंबर २०१४:
हाँग काँग वि. नेपाळ
अंतिम २०-२०२२ नोव्हेंबर २०१४:
हाँग काँग वि. नेपाळ
शेवटचा बदल २५ मे २०१५
स्रोत: क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

डंबुला आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान (सिंहला: රංගිරි දඹුලු ජාත්‍යන්තර ක්‍රීඩාංගනය, तमिळ: தம்புள்ள இன்டர்நேஷனல் கிரிக்கெட் ஸ்டேடியம்) हे श्रीलंकेतील ३०,०००[] आसने असलेले क्रिकेट मैदान आहे. हे मैदान रणगीरी डंबुला मंदिराकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या डंबुला जवळच्या मध्य प्रांत येथे ६० एकर (२४०,००० मी²) इतक्या जागेवर वसलेले आहे. सदर मैदान डंबुला जलाशय आणि डंबुला खडक यांच्याजवळ बांधण्यात आले आहे.

संदर्भ आणि नोंदी