Jump to content

रजा होसेनी नसब

अयातुल्ला रझा होसेनी नसब (जन्मवर्ष: 1960) ते हॅम्बर्ग इस्लामिक केंद्राचे इमाम होते. 2003 पासून ते कॅनडा मध्ये शिया फेडरेशनचे अध्यक्ष आहेत. [] [] []

संकलन

ते इस्लामिक धर्मशास्त्रावरील 215 हून अधिक प्रकाशनांचे लेखक आहेत. शिया कल्पना, तत्वज्ञान, कायदा आणि तर्कशास्त्र[]

संस्था

अयातुल्ला होसेनी नसब यांनी कॅनडा, जर्मनी आणि स्वित्झर्लंड मध्ये २० हून अधिक केंद्रे स्थापन केली आहेत.[]

संदर्भ

  1. ^ अधिकृत संकेतस्थळ [१]
  2. ^ जर्मन इस्लामिक विश्वकोश [२]
  3. ^ इराणमधील सेमिनरी [३]
  4. ^ http://hoseini.org/indexEnglish.asp
  5. ^ http://hoseini.org/proj.asp