Jump to content

रजनी (मालिका)

रजनी ही १९८० च्या दशकातील भारतातील दूरचित्रवाहिनी मालिका होती. दूरदर्शन वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या या मालिकेत प्रिया तेंडुलकरने मुख्य भूमिका केली होती.