Jump to content

रजत पाटीदार

रजत पाटीदार
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
रजत मनोहर पाटीदार
जन्म १ जून, १९९३ (1993-06-01) (वय: ३१)
इंदूर, मध्य प्रदेश, भारत
फलंदाजीची पद्धत उजखुरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ ब्रेक
भूमिका फलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकमेव एकदिवसीय (कॅप २५५) २१ डिसेंबर २०२३ वि दक्षिण आफ्रिका
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१५-आतापर्यंतमध्य प्रदेश
२०२१-आतापर्यंतरॉयल चॅलेंजर्स बंगलोर
भारत अ
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धाएफसीलिस्ट अटी-२०
सामने५२५१४५
धावा३७९५१६४८१४६६
फलंदाजीची सरासरी४५.७२३४.३३३७.५८
शतके/अर्धशतके११/२२३/८१/१२
सर्वोच्च धावसंख्या१९६१५८११२*
झेल/यष्टीचीत७४/-२२/-२४/-
स्त्रोत: क्रिकइन्फो, १७ मार्च २०२३

रजत मनोहर पाटीदार (जन्म १ जून १९९३) हा भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडू आहे तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये मध्य प्रदेश आणि इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळतो.[] तो उजव्या हाताचा टॉप ऑर्डर फलंदाज आणि ऑफ-स्पिनर आहे.

संदर्भ

  1. ^ "Rajat Patidar". ESPNcricinfo. 2 November 2015 रोजी पाहिले.