रचना परिवर्तन
design process | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | शैक्षणिक ज्ञानशाखा | ||
---|---|---|---|
| |||
व्यापक शब्दात रचना परिवर्तन (इंग्लिश: Transformation design) ही एक नियंत्रित प्रक्रिया आहे, जी एका व्यक्तीच्या, व्यवस्थेच्या आणि संस्थेच्या - वागण्यातील आणि स्वरूपातील हवा असणारा तसेच शाश्वत असा बदल करण्याचा प्रयत्न करते. ही प्रक्रिया बहु-चरण व पुनरावृत्ती करणारी आहे.